Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 : वसई विरार शहर महानगरपालिका -NUHM अंतर्गत 110 जागांसाठी भरती या भरतीमध्ये काही पदे भरण्यात येणार आहेत. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 : ही भरती संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही खाली दिली आहे म्हणून जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक. ही संधी अजिबात सोडू नका.
या भरतीची सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुक्ल निवड शेवटची तारीख अशा सर्व महत्वाची देण्यात आलेले आहे अर्ज करण्याची लिंक ही खाली दिली आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता.
भरतीचे नाव :-
चांगलं पगाराची नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे ही भरती वसई विरार महानगरपालिका -NUHM अंतर्गत ही भरती आहे.

पदाची नाव व तपशील :-
त्या भरतीत हे पद भरले जाणार आहेत.
पद क्र | पद संख्या | पदाचे नाव |
1 | 37 | वैद्यकीय अधिकारी |
2 | 01 | बालरोग तज्ञ |
3 | 01 | साथरोग तज्ञ |
4 | 13 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी |
5 | 20 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी |
6 | 01 | स्टाफ नर्स (पुरुष) |
7 | 08 | स्टाफ नर्स (स्त्री) |
8 | 01 | औषध निर्माता |
9 | 03 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
10 | 25 | बहुउद्देशीय आरोग्य सेवक |
Total | 110 |
नोकरीचे ठिकाण हे वसई विरार असणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील विध्यार्त्याना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
एकूण रिक्त पदे :-
खालील जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
या भरतीमध्ये एकूण 110 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक ही पदानुसार असणार आहे.
Position Requirements
1. Position 1: MD Paed/DCH/DNB
2. Position 2: MBBS/BDS/AYUSH + MPH/MHA/MBA (Health)
3. Position 3: MBBS
4. Position 4: MBBS
5. Position 5: MBBS
6. Position 6: GNM/(link unavailable) (Nursing)
7. Position 7: GNM/(link unavailable) (Nursing)
8. Position 8: D.Pharm/B.Pharm
9. Position 9: (link unavailable) + DMLT
10.Position 10: 12th Science + Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course
अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.👇
वयाची अट :-
या भरतीमध्ये उमेदवाराच्या वया बद्दल पदानुसार वेगवगल्या वयाच्या अटी दिल्या आहेत.
पद क्र 1 ते 5 साठी : 70 वर्षापर्यंत
पद क्र 6 ते 10 साठी : 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय 05 वर्ष सूट)
वेतन :-
या भरतीमध्ये उमेदवाराला जो पगार असणार आहे तो खालील जाहिरातीमध्ये दिले आहे अधिक माहितीसाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अर्ज शुक्ल :-
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ मे ते ५ जून आहे म्हणून या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्या.
मुलाखत ठिकाण (पद १ ते ५) :-
वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
मुलाखतीची वेळ ही २८ मे ते ५ जून पर्यंत मर्यादित असेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
वसई विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय,तळ मजला यशवंत नगर विरार (प)
महत्त्वाची माहिती :-
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून होणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संदर्भातील अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.
अर्ज करताना लक्षात घ्या:
अर्ज वैयक्तिकरित्या भरून संबंधित कार्यालयात डाक/हस्ते पाठवावा लागेल.
अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, जी जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केलेली आहेत.
आवश्यक त्या सर्व अर्हता, वयोमर्यादा, आरक्षणाचे निकष, अनुभव व अर्जाची अंतिम तारीख यांचा नीट अभ्यास हा करूनच पुढील पाऊल उचला.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे (संदर्भासाठी):
शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायांकीत प्रत
ओळखपत्र किंवा आधार/पॅन कार्ड
जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (लागू असल्यास)
अनुभव प्रमाणपत्र (जर मागितले असेल तर)
पासपोर्ट आकाराचा फोटो
अन्य कागदपत्रे – जाहिरात
महत्त्वाच्या लिंक्स👇🖇️
जाहिरात अर्ज ( Application form) | Click here |
अधिकृत वेबसाईट | click here |
इतर अपडेट | click here |
वयमोजणी | click here |
Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2025:
Recruitment is being conducted under Vasai Virar City Municipal Corporation – NUHM for 110 vacanciesSeveral posts will be filled through this recruitment. It is a good opportunity, and the last date to apply is mentioned below, so read the official advertisement carefully. Don’t miss this opportunity.
The PDF advertisement contains detailed information like age limit, educational qualifications, application fee, selection process, and last date. The application link is also provided below from where you can apply.
Recruitment Name:
This recruitment is being held under Vasai Virar Mahanagarpalika – NUHM, offering a good opportunity for a well-paying government job.
Post Names and Details:
The following posts will be filled in this recruitment:
Job Location:
The job location will be Vasai Virar, Maharashtra. So this is a good opportunity for candidates from Maharashtra to get a government job.
Total Vacancies:
As per the detailed advertisement, 110 vacancies are available. Full details are given in the ad.
Required Educational Qualifications:
The educational qualifications required depend on the respective post:
1. Post 1:MD Paediatrics / DCH / DNB
2.Post 2: MBBS / BDS / AYUSH + MPH / MHA / MBA (Health)
3. Post 3: MBBS
4. Post 4: MBBS
5. Post 5: MBBS
6. Post 6:GNM / (link unavailable – likely BSc Nursing or equivalent)
7. Post 7:GNM / (link unavailable – likely BSc Nursing or equivalent)
8. Post 8: D.Pharm / B.Pharm
9. Post 9: (link unavailable) + DMLT
10. Post 10: 12th Science + Paramedical Basic Training or Sanitary Inspector Course
Age Limit:
Posts 1 to 5: Up to 70 years
Posts 6 to 10: 18 to 38 years (with 5 years relaxation for reserved categories)
Salary:
The salary details are mentioned in the official advertisement.
Last Date to Apply:
28 May to 05 jun 2025
Interview Location (for Posts 1 to 5):
Vasai Virar City Municipal Corporation, General Assembly Hall, “A” Wing, 7th Floor, Yashwant Nagar, Virar (West)
Interview Dates: From 28 May to 05 June 2025
Application Submission Address:
Vasai Virar Municipal Corporation, Ground Floor, Yashwant Nagar, Virar (West)
Important Instructions:
Applications must be submitted online.
Read the official PDF advertisement carefully before applying.
Applications must be filled personally and sent by post or hand delivery to the mentioned address.
Essential documents must be attached with the application.
Documents Required:
*Photocopies of educational certificates
* ID proof (Aadhaar/PAN)
* Birth certificate or school leaving certificate
* Caste certificate (if applicable)
* Experience certificate (if required)
* Passport-size photo
* Any other documents mentioned in the advertisement
Let me know if you’d like help filling out the form or accessing the official advertisement PDF.
- RCFL Requirment 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 75 जागांसाठी भरतीRCFL Bharti 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 75 जागांसाठी भरती आलेली आहे. या भरतीमध्ये काही पदे भरण्यात येणार आहेत. RCFL Requirment 2025 : ही भरती संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही खाली दिली आहे म्हणून जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक. ही संधी अजिबात सोडू नका. या भरतीची सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुक्ल निवड शेवटची तारीख … Read more
- MHT CET Result Date 2025 PCM: What You Need to Know :मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या CET परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयासाठी एमएचटी सीईटी २०२५ परीक्षा जवळ येत असताना, उमेदवार निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकाल केव्हा लागेल याची चिंता सर्व विद्यार्थ्यांना लागली आहे. महाराष्ट्र सीईटी निकालाची तारीख समजून घेणे आवश्यक उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ती सर्व प्रकारे महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रियेतील त्यांचे पुढील टप्पे ठरवते. पीसीएम … Read more
- Vasai-Virar Mahanagarpalika Bharti 2025 : वसई महानगरपालिकेत ११० पदांसाठी भरती सुरू.Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 : वसई विरार शहर महानगरपालिका -NUHM अंतर्गत 110 जागांसाठी भरती या भरतीमध्ये काही पदे भरण्यात येणार आहेत. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 : ही भरती संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही खाली दिली आहे म्हणून जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक. ही संधी अजिबात सोडू नका. या भरतीची सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुक्ल निवड … Read more
- Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था मध्ये तब्बल 1,280 जागांसाठी भरती..Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी सुरू झालेली आहे या भरतीमध्ये काही पदे भरण्यात येणार आहेत. Rayat Shikshan Sanstha Bharti Online Apply : ही भरती संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही खाली दिली आहे म्हणून जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक. ही संधी अजिबात सोडू नका. या भरतीची सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुक्ल निवड शेवटची … Read more
- DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 148 पदांसाठी भरती सुरू..संरक्षण संशोधन व विकास संघटनेत रिक्त पदांसाठी भरती सुरू झालेली आहे या भरतीमध्ये काही पदे भरण्यात येणार आहेत. DRDO Bharti 2025 ही भरती संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही खाली दिली आहे म्हणून जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक. ही संधी अजिबात सोडू नका. भरतीचे नाव :- चांगलं पगाराची नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे या हिंदुस्तान पेट्रोलियम इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाची भरती पदाची नाव … Read more