सरकारी नोकरी

UKPSC Direct Link Admit Card 2025 – Download Your Hall Ticket Here

उत्तराखंड लोकसेवा आयोग (UKPSC)  द्वारे सरकारी नोकरी करणारे एक अधिकृत संस्था आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे मित्रांनो दरवर्षी आयोग विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करतो व परीक्षाद्वारे पात्र उमेदवारांची निवड करतो.या परीक्षेचा ऍडमिट कार्ड हे ऑफिशियल संकेतस्थळांवर  प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेला होता त्याच ऍडमिट कार्ड प्रसिद्ध झाला आहे UKPSC Admit Card Download, UKPSC Home Page. तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही UKPSC admit card Download करून पाहू शकता. व त्याची प्रिंट डाउनलोड करू शकता.या लेखात आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन याचा निकाल कसा डाऊनलोड करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.खालील माहिती ही काळजीपूर्वक वाचा.


 UKPSC Admit card in Engligh👇

🔍 UKPSC म्हणजे काय?


UKPSC म्हणजे Uttarakhand Public Service Commission हे आयोगाची स्थापना उत्तराखंड राज्यात प्रशासनिक, तांत्रिक व इतर शासकीय पदांवरील निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी करण्यात आली होती. आयोगाची अधिकृत वेबसाइट म्हणजेच UKPSC Home Page हे सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे पोहचण्याचे साधन आहे.

 UKPSC Official Website 2025

🏛️UKPSC Admit Card Download करण्याची प्रक्रिया:

Admit Card किंवा प्रवेशपत्र हे परीक्षेला बसण्यासाठी हे आवश्यक दस्तऐवज आहे. UKPSC ने जाहीर केलेल्या कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

  1. https://psc.uk.gov.in या वेबसाइटवर जा.
  2. मुख्य मेनूतील ‘Admit Card’ विभागावर क्लिक करा.
  3. संबंधित परीक्षेच्या Admit Card लिंकवर क्लिक करा.
  4. तुमचा User ID/Registration Number आणि जन्मतारीख (DOB) टाका वाट पहा.
  5. Submit केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  6. लगेच डाउनलोड करा आणि  त्याची प्रिंट काढून ठेवा.

Uttarakhand Public Service Commission (UKPSC) is an official organization that conducts government jobs. An important update has come forward for the candidates who applied for this recruitment. Friends, every year the Commission releases advertisements for various posts and selects eligible candidates through examinations. The admit card for this examination has been released on the official websites.

The admit card has been released only for those candidates who had applied for this recruitment – UKPSC Admit Card Download, UKPSC Home Page. You can download and view the UKPSC admit card from the link given below, and you can also take a printout of it.

In this article, we have given detailed information about how to download the result of the Staff Selection Commission. Read the following information carefully.

UKPSC direct link Admit Card



🔍 What is UKPSC?
UKPSC means Uttarakhand Public Service Commission. This Commission was established in the state of Uttarakhand to conduct the selection process for administrative, technical, and other government posts. The official website of the Commission, i.e., UKPSC Home Page, is an important platform for all candidates.



🏛️ Process to Download UKPSC Admit Card:
The Admit Card or Hall Ticket is an essential document to appear for the examination. You can download the admit card online for any exam announced by UKPSC.

1. Visit the website https://psc.uk.gov.in


2. Click on the ‘Admit Card’ section in the main menu.


3. Click on the Admit Card link of the respective exam.


4. Enter your User ID/Registration Number and Date of Birth (DOB).


5. After submitting, your admit card will appear on the screen.


6. Download it immediately and keep a printout.

  • IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या अंतर्गत 5208 जागांसाठी भरती आलेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मॅनेजमेंट  ट्रेनी (MT) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ibps po bharti … Read more
  • RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत 74 जागांसाठी भरती आलेली आहे. या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी एकूण पदे नमूद केले गेले नाही आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. RCFL Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू … Read more
  • Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके मध्ये  ‘ज्युनियर ऑफिसर’ आणि ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी एकूण पदे नमूद केले गेले नाही आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Dhanlaxmi requirment Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया … Read more
TrendingBharti

Recent Posts

IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…

18 hours ago

RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…

3 days ago

Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…

3 weeks ago

SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…

3 weeks ago

RRB Technician Bharti Link 2025 – Apply Online for 6000+ Vacancies Now

rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…

3 weeks ago

Prasar Bharati vacancy 2025 direct link: Check Eligibility, Salary & Application Dates

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Prasar Bharati Requirment Apply मध्ये  टेक्निकल…

3 weeks ago