ssc gd constable recruitment 2025 Declared (17 June): Merit List, Cut‑Off, Score Card

staf selection  commision द्वारे ssc gd या भरतीसाठी  अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे मित्रांनो तुम्ही अनेक पदासाठी अर्ज केलेला होता तर आता स्टाफ सेलेक्शन कमिशन यांनी ऑफिशियल संकेतस्थळांवर निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेला होता त्याचा निकाल प्रसिद्ध झाला आहे. तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ssc.gov.in पाहू शकता. व त्याची प्रिंट डाउनलोड करू शकता.

या लेखात आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन याचा निकाल कसा डाऊनलोड करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.खालील माहिती ही काळजीपूर्वक वाचा.

SSC GD Constable Result 2025



🔍 भरतीचा तपशील

ही भरती CAPFs, SSF, AR, NCB अश्या अनेक पदासाठी निघाली होती ही भरती स्टाफ सिलेक्शन या द्वारे घेतली गेली याचा निकाल हा लागलेला आहे.

❌कट ऑफ किती लागला?

या भरतीमध्ये लागलेला कट ऑफ हा कॅटेगरी &आणि राज्यवाईज लागला आहे.

  1. General 145–155
  2. OBC 135–145
  3. SC 130–140
  4. ST 120–130
  5. EWS 138–148
  6. Ex‑Servicemen 60–70


SSC GD result 2025👇




📌 महत्वाची माहिती

SSC officially released the result on : 17 जून 2024

Total Vacancy : 53,690

Post : CAPFs, SSF, AR, NCB

2.5 lakh candidates appeared; 3.9 lakh qualified for PET/PST


✅ निकाल कसा पहावा:

निकाल पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

  1. SSC वेबसाइट ला भेट द्या → Result Tab
  2. Click Constable Gd pdf (male/female)
  3. तुमचा रोल नंबर सर्च करा
  4. आणि तुमचं स्कोअर कार्ड डाऊनलोड करा

निकाल पाहण्याची लिंक :-

येथे दाबा

🎯 पात्र झाल्यावर PET/PST :

या भरतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे मेल करून बोलवले जाईल

Physical Test & standard Test (PET-PST)

मेडीकल साठी बोलवले जाईल.

आणि महत्त्वाच्या तारीखा दिल्या जातील.

ssc.gov.in👇
  • Indian Air force bharti 2025: एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही जागांसाठी भरती आलेली आहे. एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026 या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Indian Air Force … Read more
  • IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या अंतर्गत 5208 जागांसाठी भरती आलेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मॅनेजमेंट  ट्रेनी (MT) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ibps po bharti … Read more
  • RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत 74 जागांसाठी भरती आलेली आहे. या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी एकूण पदे नमूद केले गेले नाही आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. RCFL Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू … Read more

An important news has come out for the candidates who applied for the recruitment of SSC GDs through the Staff Selection Commission. Friends, if you had applied for many posts, now the Staff Selection Commission has published the results on the official website.

The results of the candidates who had applied for this recruitment have been published. You can see the SSC GD RESULT from the link given below. And you can download its print.

In this article, we have given detailed information about how to download the result of the Staff Selection Commission. Read the information below carefully.

🔍 Recruitment details
This recruitment was for many posts like CAPFs, SSF, AR, NCB. This recruitment was conducted by Staff Selection Commission. The result has been published.



How much was the cut off?

The cut off in this recruitment is category & state wise.

General 145–155

OBC 135–145

SC 130–140

ST 120–130

EWS 138–148

Ex-Servicemen 60–70



📌 Important Information:

SSC officially released the result on : 17 June 2024

Total Vacancy : 53,690

Post : CAPFs, SSF, AR, NCB

2.5 lakh candidates appeared; 3.9 lakh qualified for PET/PST



How to check the result:

Follow the step by step to check the result.

Visit SSC Website → Result Tab

Click Constable Gd pdf (male/female)

Search your roll number

And download your score card



🎯 PET/PST after qualifying:

Candidates who are eligible for this recruitment will be called by email

Physical Test & standard Test (PET-PST)

Will be called for Medical.

And important dates will be given.

TrendingBharti

Recent Posts

Indian Air force bharti 2025: एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही…

5 hours ago

IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…

24 hours ago

RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…

3 days ago

Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…

3 weeks ago

SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…

3 weeks ago

RRB Technician Bharti Link 2025 – Apply Online for 6000+ Vacancies Now

rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…

3 weeks ago