Categories: योजना

SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 पदांसाठी भरती..

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया या अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू झालेली आहे या SBI CBO Bharti 2025 भरतीमध्ये 2964 पदे भरण्यात येणार आहेत ही भरती महाराष्ट्राचे संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मे 2025 आहे. ही संधी अजिबात सोडू नका.

या भरतीची सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुक्ल निवड शेवटची तारीख अशा सर्व महत्वाची देण्यात आलेले आहे अर्ज करण्याची लिंक ही खाली दिली आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता. 

SBI CBO Bharti 2025

भरतीचे ठिकाण :-

स्टेट ऑफ इंडिया अंतर्गत संपूर्ण भारत मध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचे नाव :-

चांगलं पगाराची नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे या भरतीचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे आहे. 

पदाची माहिती :-

या भरतीत अनेक पदे भरली जाणार आहेत 

  • सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) – 2964 पदे.

एकूण रिक्त पदे :-

या भरतीमध्ये एकूण 2964 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :- 

भरती शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी आणि दोन वर्ष बँकेतील अनुभव असणे आवश्यक आहे. 

वयाची अट :-

ज्या उमेदवारांचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार 

वेतन :-

या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला वेतन 48,480/- ते 62,480/- हे असणार आहे अधिक माहितीसाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

अर्ज शुक्ल :-

या भरतीसाठी अर्ज शुक्ल आकारले जाणार आहे.

 General/OBC/EWS: ₹850/-

 SC/ST/PWD: ₹175/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मे 2025 असणार आहे. 

निवड आणि परीक्षा :-

या भरतीत पात्र असलेले विद्यार्थी यांची निवड ही टेस्ट आणि मुलाखती द्वारे होणार आहे. याची परीक्षा ही जुलै 2025 मध्ये होणार आहे.

महत्त्वाची माहिती:-

SBI CBO Bharti 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून होणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंदर्भातील अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.

अर्ज करताना लक्षात घ्या:

  • अर्ज वैयक्तिकरित्या भरून संबंधित कार्यालयात डाक/हस्ते पाठवावा लागेल.
  • अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, जी जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केलेली आहेत.
  • आवश्यक त्या सर्व अर्हता, वयोमर्यादा, आरक्षणाचे निकष, अनुभव व अर्जाची अंतिम तारीख यांचा नीट अभ्यास हा करूनच पुढील पाऊल उचला.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे (संदर्भासाठी):

  • शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायांकीत प्रत
  • ओळखपत्र किंवा आधार/पॅन कार्ड
  • जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (जर मागितले असेल तर)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अन्य कागदपत्रे – जाहिरात
TrendingBharti

Share
Published by
TrendingBharti

Recent Posts

indian air force bharti 2025 maharashtra एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही…

1 day ago

IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…

2 days ago

RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…

4 days ago

Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…

3 weeks ago

SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…

3 weeks ago

RRB Technician Bharti Link 2025 – Apply Online for 6000+ Vacancies Now

rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…

3 weeks ago