१०वी/१२वी नोकरी

NEET Cut Off 2025: Category Wise Expected Marks & State Wise Details

Neet cutoff 2025: NEET परीक्षा ही भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची सर्वात महत्त्वाची स्पर्धा परीक्षा मानली जाते. वर्षभरामध्ये लाखो विद्यार्थी Neet (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा देतात. या परीक्षेमुळे  वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी Neet  या परीक्षेचा कट ऑफ ची विद्यार्थी सर्वत्र वाट पाहावी लागते.

गटपात्रतेसाठी टक्केवारी कट ऑफ स्कोअर
UR/EWS50%686 – 144
Obc40%143 – 113
SC40%143-113
ST40%143-113
UR/ EWS – PwBD45%143-127
OBC PwD40%126-113
Sc PwD40%126-113
ST PwD40%126-113



या लेखात आपण NEET 2024 चा कट ऑफ किती होता, तो श्रेणी नुसार आणि राज्य निहाय किती असतो, आणि तुम्ही सरकारी मेडिकल कॉलेजसाठी पात्र आहात की नाही हे कसे समजावे हे पाहणार आहोत. Neet 2025 मध्ये नीट परीक्षेचा कटऑफ का घसरला याची कारणं आणि Neet 2025 Cut off साठी सरकारी कॉलेज मिळवण्यासाठी किती गुण हवेत याचा अंदाज बांधणार आहोत.

Neet cutoff 2025




🔍 Neet 2025 Cut off: श्रेणीनुसार पात्रतेनुसार गुण

Neet परीक्षेचा कटऑफ दर वर्षी बदलतो आणि तो अनेक घटकांवर अवलंबून असतो.कारण पेपर अवघड जाणे, एकूण परीक्षार्थीची संख्या,आणि जागांची उपलब्धता अशी अनेक कारणे आहेत जाणे की NEET CUT OFF 2025 परीक्षेचा कटऑफ बदलतो.



📌 NEET 2025 मध्ये सरकारी कॉलेज मिळवण्यासाठी किती गुण हवेत?

Neet परीक्षेमध्ये पात्र ठरणे हे पहिले पाऊल आहे.
सरकारी वैद्यकीय कॉलेज मिळवण्यासाठी तुमचा रँक आणि गुण दोन्ही खूप चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी खाली आपण गुण मर्यादा दिल्या आहेत.

राज्य कोट्यातील सामान्य सरकारी कॉलेजसाठी: 600 – 630 गुण असणे

AIIMS किंवा टॉप सरकारी कॉलेजसाठी: 660+ गुण (सामान्य प्रवर्ग) असणे आवश्यक

खुला वर्ग ओबीसी साठी 143 – ते 113 गुण असणे

एससी/एसटी साठी 143 ते 113 गुण असणे

या परीक्षेसाठी बसलेले एकूण विद्यार्थी संख्या :-12,36,531



✅ NEET counsiling 2025 कौन्सिलिंग 2025

पात्र विद्यार्थी आता MCC च्या All India Quota (15%) किंवा राज्य कोटा (85%) अंतर्गत काउन्सिलिंगसाठी अर्ज करू शकतात. प्रत्येक राज्य हे आपले मिरीट लिस्ट व कटऑफ लिस्ट वैयक्तिक रित्या जाहीर करतो.

2025 च्या कटऑफ मुळे अनेक विद्यार्थाना दिलासा दिला आहे कारण पात्रतेचे गुण कमी आले आहेत.तुम्ही जर कटऑफ जवळ असाल तर पात्रतेसाठी सज्ज व्हा.

Neet cutoff 2025: NEET exam is considered the most important competitive exam for medical courses in India. Lakhs of students appear for the Neet (National Eligibility cum Entrance Test) exam every year. Due to this exam, students everywhere have to wait for the cutoff of Neet exam to get admission in medical courses.

In this article, we will see what was the cutoff of NEET 2024, how much it is category-wise and state-wise, and how to understand whether you are eligible for a government medical college or not. We will also estimate the reasons why the cutoff of NEET exam has dropped in Neet 2025 and how many marks are required to get a government college for Neet 2025 Cut off.

o category and eligibilityThe cutoff of Neet exam changes every year and it depends on many factors. Because the difficulty of the paper, the total number of candidates, and the availability of seats are many reasons why the cutoff of NEET CUT OFF 2025 exam changes.

igibility

The cutoff of Neet exam changes every year and it depends on many factors. Because the difficulty of the paper, the total number of candidates, and the availability of seats are many reasons why the cutoff of NEET CUT OFF 2025 exam changes.



📌 How many marks are required to get a government college in NEET 2025?

Qualifying for the Neet exam is the first step.To get a government medical college, both your rank and marks must be very good. For this, we have given the score limits below.

For a general government college in the state quota: 600 – 630 marks

For AIIMS or top government college: 660+ marks (general category) is required

For open category OBC, 143 – to 113 marks

For SC/ST, 143 to 113 marks

Total number of students who appeared for this exam: –12,36,531



NEET counsiling 2025 Counseling 2025 :

Eligible students can now apply for counseling under MCC’s All India Quota (15%) or State Quota (85%). Each state declares its merit list and cutoff list individually.

The 2025 cutoff has brought relief to many students as the qualifying marks have come down. If you are close to the cutoff, then get ready to qualify.

TrendingBharti

Recent Posts

Indian Air force bharti 2025: एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही…

4 hours ago

IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…

23 hours ago

RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…

3 days ago

Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…

3 weeks ago

SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…

3 weeks ago

RRB Technician Bharti Link 2025 – Apply Online for 6000+ Vacancies Now

rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…

3 weeks ago