Mazagon Dock Apprentice Bharti 2025: मध्ये नवीन भरतीची मोठी संधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख नका चुकवू ! महाराष्ट्र राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. म्हणजेच Mazagon Dock Apprentice Apply Online मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
अंतर्गत विविध ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांवर भरती होणार आहे. यामध्ये 10 वी, उत्तीर्ण ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. एकूण 523 जागा रिक्त असून त्या लवकरच भरल्या जाणार आहेत.
अ क्र | ट्रेड क्र | पद संख्या |
ग्रुप A | 28 | |
1 | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | 43 |
2 | इलेक्ट्रिशियन | 52 |
3 | फिटर | 44 |
4 | पाईप फिटर | 47 |
5 | स्ट्रक्चरल फिटर | |
ग्रुप B | ||
6 | फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) | 40 |
7 | ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | 20 |
8 | इलेक्ट्रिशियन | 40 |
9 | ICTSM | 20 |
10 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 30 |
11 | RAC | 20 |
12 | पाइप फिटर | 20 |
वेल्डर | 35 | |
13 | COPA | 20 |
14 | कारपेंटर | 30 |
15 | ग्रूप C | |
16 | रिगर | 14 |
17 | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | 20 |
Total | 523 |
अर्ज सुरु होण्याची तारीख: 10 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025
परीक्षेची तारीख (अपेक्षित):
phase 1: 20 जुलै 2025
Phase 2: 31 ऑगस्ट 2025
Mazagon Dock Recruitment 2025👇
पदानुसार पात्रता वेगळी आहे. काही महत्वाच्या पात्रता खालीलप्रमाणे:
ग्रुप A: 10वी उत्तीर्ण – General/OBC: 50% गुण आवश्यक | SC/ST: फक्त पास
ग्रुप B: ITI संबंधित ट्रेडमध्ये – General/OBC: 50% गुण आवश्यक | SC/ST: फक्त पास
ग्रुप C: 8वी उत्तीर्ण – General/OBC: 50% गुण आवश्यक | SC/ST: फक्त पास
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी शिथिलता लागू)
वयोमर्यादा संदर्भातील माहिती (01 ऑक्टोबर 2025 अनुषंगाने):
🔹 SC/ST: 5 वर्षे वय सवलत
🔹 OBC: 3 वर्षे वय सवलत
🔹 वयोमर्यादा कशी मोजावी: 01/10/2025 या दिवशी उमेदवाराचे वय किती आहे, यावर आधारित
Mazagon Dock Apprentice Vacancy 2025👇
खुला वर्ग: ₹100rs
मागासवर्गीय: ₹ फी नाही
पेमेंट Online पद्धतीने करता येईल – UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी.
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिकृत संकेतस्थळ: https://mazagondock.in
अर्ज करताना तुमचा फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि ओळखपत्र तयार ठेवा.
निवड प्रक्रिया ही खालील टप्प्यांद्वारे होईल:
1. लेखी परीक्षा
2. कौशल्य चाचणी (पदानुसार)
3. कागदपत्र पडताळणी
4. अंतिम गुणवत्ता यादी
📝 अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप:
परीक्षा MCQ स्वरूपाची असेल, यात सामान्य ज्ञान, तांत्रिक ज्ञान, बुद्धिमत्ता आणि संगणक ज्ञान यावर प्रश्न असतील. परीक्षेचे तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.
Mazagon Dock Mumbai Bharti 2025👇
Mazagon Dock Apprentice Bharti 2025 ही अनेक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. सरकारी सुरक्षा, पगार, निवृत्ती योजना, आणि कामाची स्थिरता यामुळे ही नोकरी खूपच फायदेशीर आहे.
✅ त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजेच 30 जून 2025 नक्की लक्षात ठेवा. वेळेवर अर्ज करा आणि भरती प्रक्रियेत यश मिळवा!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…
rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Prasar Bharati Requirment Apply मध्ये टेक्निकल…