Mahanirmiti bharti 2025 last date: महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीत 140 जागांसाठी भरती..

Share:

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी भरती  आलेली आहे. या भरतीमध्ये काही पदे भरण्यात येणार आहेत. Mahanirmiti Apprentice 2025 :ही भरती  संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही खाली दिली आहे म्हणून जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक. ही संधी अजिबात सोडू नका.

या भरतीची सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात भरतीचे ठिकाण, एकूण पद संख्या, वेतन आणि वयोमर्यादा, आणि शैक्षणिक पात्रता, अर्ज शुक्ल निवड शेवटची तारीख अशा सर्व महत्वाची देण्यात आलेले आहे अर्ज करण्याची लिंक ही खाली दिली आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता. 

भरतीचे नाव :- 

चांगलं पगाराची नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे ही भरती महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी अंतर्गत भरती आहे.

पदाची नाव व तपशील  :- 

त्या भरतीत हे पद भरले जाणार आहेत.

अ क्रट्रेडपद संख्या
1टर्नर08
2मशिनिस्ट07
3इलेक्ट्रिशियन25
4वायरमन10
5फीटर30
6वेल्डर 30
7कोपा10
8मेकॅनिक डीझेल15
9प्लंबर05
Total140

नोकरीचे ठिकाण :-

नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र वीजनिर्मिती कंपनी अकोला मध्ये नोकरी असणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

एकूण रिक्त पदे :- 

खालील जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

या भरतीमध्ये एकूण 140 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :- 

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक ही ही खालील माहिती मध्ये दिली आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही अशी असेल.

60% गुणासह ITI 

[मागासवर्गीय 50% गुण]

Mahanirmiti Apprentice bharti 2025

वयाची अट :- 

या भरतीमध्ये उमेदवाराच्या वयाबद्दल जो उमेदवार 09 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्ष

[SC/ST: 05 वर्ष सूट].  [OBC: 05 वर्ष सूट]

अशी या पदांसाठी वयाची अट असणार आहे.

वेतन :- 

या भरतीमध्ये उमेदवाराला जो पगार असणार आहे तो खालील जाहिरातीमध्ये दिले आहे अधिक माहितीसाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

अर्ज शुक्ल :-

या भरतीसाठी अर्ज शुक्ल आकारले जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 जुन 2025 असणार आहे म्हणून या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्या लवकरात लवकर अर्ज करा.

 परीक्षा :- परीक्षा ह्या नंतर कळवल्या जातील.

अर्ज करण्याचा पत्ता :-

अर्ज करण्याचा पत्ता हा खाली दिला आहे माहिती सविस्तर वाचून अर्ज करावा.

महत्त्वाची माहिती :-

RCFL Bharti 2025 Requirment साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून होणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंदर्भातील अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.

अर्ज करताना लक्षात घ्या:

  • अर्ज वाचून नीट तपशील भरून  सबमिट करावा लागेल.
  • अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, जी जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केलेली आहेत.
  • आवश्यक त्या सर्व अर्हता, वयोमर्यादा, आरक्षणाचे निकष, अनुभव व अर्जाची अंतिम तारीख यांचा नीट अभ्यास हा करूनच पुढील पाऊल उचला.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे (संदर्भासाठी):

  • शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायांकीत प्रत
  • ओळखपत्र किंवा आधार/पॅन कार्ड
  • जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (जर मागितले असेल तर)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अन्य कागदपत्रे – जाहिरात 

महत्वाची माहिती👇

जाहीरात येथे दाबा
ऑनलाईन अर्जयेथे दाबा
इतर अपडेटयेथे दाबा
व्हॉट्सॲप ग्रुपजॉइन करा

Maharashtra State Power Generation Company has recruited 140 posts. Some posts will be filled in this recruitment. Mahanirmiti Apprentice 2025: This recruitment is related to the last date to apply for this recruitment, so read the advertisement carefully. Do not miss this opportunity.

Detailed information about this recruitment PDF advertisement, recruitment location, total number of posts, salary and age limit, educational qualification, application fee, selection last date, etc., is given below. You can apply from there.

Recruitment Name:-
This recruitment is a good opportunity to get a good paying job. This recruitment is a recruitment under Maharashtra State Power Generation Company.



Job Location:-
The job location will be in Maharashtra Power Generation Company Akola. So there is a good opportunity for students to get a job in Maharashtra.



Total Vacancies:-
Detailed information is given in the advertisement below, read the advertisement carefully.
A total of 140 vacancies will be filled in this recruitment. The details are given below.



Required Educational Qualification:-
The educational qualification required for this recruitment is given in the following information.

The educational qualification for this recruitment will be as follows.
ITI with 60% marks
[Backward Class 50% marks]



Age Condition:-

In this recruitment, the candidate who is 18 to 38 years as on 09 May 2025
[SC/ST: 05 years relaxation]. [OBC: 05 years relaxation]

The age condition for these posts will be as follows.



Salary:-
The salary that the candidate will get in this recruitment is given in the advertisement below. For more information, read the advertisement below carefully.



Application Fee:-
A fee and application fee will be charged for some categories for this recruitment.

[SC/ST/PWD/ExSM/Female: 100/-]

Post No. 1 :-
General/OBC/:₹750/-

Post No. 2 :-
General/OBC/:₹500/-



Last Date of Application :-

The last date of application is 09 June 2025, so take advantage of this opportunity and apply as soon as possible.

Exam :- The exam will be announced later.

Application Address :-
The application address is given below, read the information in detail and apply.



Important Information:-
The application process for RCFL Bharti 2025 Requirment will be done completely online.

Before applying, it is essential for the candidates to read the official PDF advertisement regarding the recruitment carefully.

While applying, note:
The application will have to be read, filled in the details carefully and submitted.

It is mandatory to attach some important documents along with the application, which are clearly mentioned in the advertisement.

Take the next step only after carefully studying all the necessary qualifications, age limit, reservation criteria, experience and the last date of application.



Documents required along with the application (for reference):
Photocopy of educational certificates

ID card or Aadhaar/PAN card

Birth certificate or school leaving certificate

Caste certificate (if applicable)

Experience certificate (if requested)

Passport size photograph

Other documents – Advertisement