Uncategorized

Indian Coast Guard Apply Online 2025 – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि शेवटची तारीख जाणून घ्या

Indian Coast Guard Apply Online 2025

Indian Coust gard Bharti 2025: मध्ये नवीन भरतीची मोठी संधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख नका चुकवू

महाराष्ट्र राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! भारतीय तटरक्षक दलात म्हणजेच Indian Coust gard requirment मध्ये 2025 मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

🔍 भरतीचा तपशील

भारतीय तटरक्षक भरती 2025 अंतर्गत विविध तांत्रिक आणि अ-तांत्रिक पदांवर भरती होणार आहे. यामध्ये 10 वी,12 वी (सायन्स) उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. एकूण 630 जागा रिक्त असून त्या लवकरच भरल्या जाणार आहेत.

पद क्रपदाचे नावपद संख्या
CGEPT-01/26 बॅच👇
1यांत्रिक (मेकॅनिकल)30
2नाविक (GD)260
3यांत्रिक (इलेक्ट्रिकल)19
4यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)11
CGEPT-02/26 बॅच👇
5नाविक (GD)260
6नाविक (DB)50
Total630
Indian Coast guard requirment Apply link

📌 महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरु होण्याची तारीख: 11 जून 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025

परीक्षेची तारीख (अपेक्षित): सप्टेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात

✅ पात्रता आणि शैक्षणिक अर्हता:

पदानुसार पात्रता वेगळी आहे. काही महत्वाच्या पात्रता खालीलप्रमाणे:

नाविक GD : 12 वी उत्तीर्ण (maths & physic)

नाविक BD : 10 वी उत्तीर्ण 

यांत्रिक : 10 वी उत्तीर्ण+ ¾ वर्षीय इंजिीअरिंग डिप्लोमा (electric/mechanical/ electronic/ Telecommunication (Radio/power) engineering किंवा

10वी 12 वी वर्षीय + ⅔ वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (electric/mechanical/ electronic/ Telecommunication (Radio/power) engineering

Indian Coust gard Bharti Online Apply👇

🎯 वयोमर्यादा:

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी शिथिलता लागू)

  1. नाविक (GD): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
  2. नाविक (DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
  3. यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008

💰 अर्ज शुल्क:

खुला वर्ग: ₹300

मागासवर्गीय: ₹ फी नाही

पेमेंट Online पद्धतीने करता येईल – UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी.

🖥️ अर्ज प्रक्रिया:

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ: www.mahagenco.in

अर्ज करताना तुमचा फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि ओळखपत्र तयार ठेवा.

📄 निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रिया ही खालील टप्प्यांद्वारे होईल:

1. लेखी परीक्षा

2. कौशल्य चाचणी (पदानुसार)

3. कागदपत्र पडताळणी

4. अंतिम गुणवत्ता यादी

📝 अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप:

परीक्षा MCQ स्वरूपाची असेल, यात सामान्य ज्ञान, तांत्रिक ज्ञान, बुद्धिमत्ता आणि संगणक ज्ञान यावर प्रश्न असतील. परीक्षेचे तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.

📢 शेवटचा सल्ला:

Indian Coast guard requirment 2025 ही अनेक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. सरकारी सुरक्षा, पगार, निवृत्ती योजना, आणि कामाची स्थिरता यामुळे ही नोकरी खूपच फायदेशीर आहे.

✅ त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजेच 25 जून 2025 नक्की लक्षात ठेवा. वेळेवर अर्ज करा आणि भरती प्रक्रियेत यश मिळवा!

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरातयेथे दाबा
ऑनलाईन अर्जयेथे दाबा
इतर अपडेट येथे दाबा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे दाबा
  • Indian Air force bharti 2025: एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही जागांसाठी भरती आलेली आहे. एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026 या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Indian Air Force … Read more
  • IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या अंतर्गत 5208 जागांसाठी भरती आलेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मॅनेजमेंट  ट्रेनी (MT) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ibps po bharti … Read more
  • RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत 74 जागांसाठी भरती आलेली आहे. या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी एकूण पदे नमूद केले गेले नाही आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. RCFL Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू … Read more
  • Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके मध्ये  ‘ज्युनियर ऑफिसर’ आणि ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी एकूण पदे नमूद केले गेले नाही आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Dhanlaxmi requirment Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया … Read more
  • SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट बँके मध्ये  ‘सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती 2964+  पदांसाठी असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. SBI CBO Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख … Read more
TrendingBharti

Recent Posts

Indian Air force bharti 2025: एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही…

3 hours ago

IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…

22 hours ago

RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…

3 days ago

Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…

3 weeks ago

SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…

3 weeks ago

RRB Technician Bharti Link 2025 – Apply Online for 6000+ Vacancies Now

rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…

3 weeks ago