Indian Army Agniveer Admit Card 2025: द्वारे अग्निवर भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे इंडियन army Agniveer admit card भारत सरकार व्दारे संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेला होता त्यांची प्रवेशपत्र प्रसिद्ध झाली आहेत. तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही आपले इंडियन आर्मी प्रवेशपत्र. 2025 डाउनलोड करू शकता.
या लेखात आपण Indian Army Agniveer CEE 2025 Schedule Out आणि प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे याबद्दल माहिती दिली आहे.
या भारतीय अग्निविर भरतीसाठी ऍडमिट कार्ड का उपयोगाचं आहे कारण अग्निवीर लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट व मेडिकल चाचणीसाठी हे प्रवेशपत्र आवश्यक आहे.प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.
ही भरती भारतीय सैन्याच्या Tour of duty योजनेअंतर्गत घेतली जाते यात पात्र उमेवारांकडून 4 वर्षाची सेवा करण्यास मिळते. त्यानंतर काही स्थाहिंना नियुक्ती मिळू शकते. ही नोकरी मिळवण्याची काही जणांचं स्वप्नं असते.
1] अधिकृत वेबसाईट वर जा : joinindianarmy.nic.in
2] तिथे Login करा – ईमेल ID व पासवर्ड
3] Dashboard वर “Admit Card” पर्याय निवडा
4] प्रवेशपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि लगेच प्रिंट घ्या
प्रवेशपत्रावर नमूद असलेली तारीख,वेळ,परीक्षा केंद्र ही काळजीपूर्वक तपासावे.
परीक्षेला जाताना एक फोटो आणि आधारकार्ड घेऊन जाणे.(संदर्भासाठी)
योग्य गणवेश व परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित रहा.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…
rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…