Indian Army Agniveer Admit Card 2025: अग्निवीर परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा येथे

Share:

Indian Army Agniveer Admit Card 2025: द्वारे अग्निवर भरतीसाठी  अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे इंडियन army Agniveer admit card  भारत सरकार व्दारे  संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेला होता त्यांची प्रवेशपत्र प्रसिद्ध झाली आहेत. तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही आपले इंडियन आर्मी प्रवेशपत्र. 2025 डाउनलोड करू शकता.


या लेखात आपण Indian Army Agniveer CEE 2025 Schedule Out आणि प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे  याबद्दल माहिती दिली आहे.


या भारतीय अग्निविर भरतीसाठी ऍडमिट कार्ड का उपयोगाचं आहे कारण अग्निवीर लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट व मेडिकल चाचणीसाठी हे प्रवेशपत्र आवश्यक आहे.प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.

admit card Indian Army Agniveer
admit card Indian Army Agniveer


🔍 भरतीचा तपशील

ही भरती भारतीय सैन्याच्या Tour of duty योजनेअंतर्गत घेतली जाते यात पात्र उमेवारांकडून 4 वर्षाची सेवा करण्यास मिळते. त्यानंतर काही स्थाहिंना नियुक्ती मिळू शकते. ही नोकरी मिळवण्याची काही जणांचं स्वप्नं असते.



📌 परीक्षेच्या तारखा

  1. अग्नीवीर (GD): 30 जून 2025 to 03 जुलै 2025
  2. अग्नीविर tradesmen’s 10th : 03 july 2025 to 04 जुलै 2025
  3. आग्निविर technical :- 04 July
  4. अग्निवीर Tradesmen (8th), Agniveer GD (Women Military Police) – 07 जुलै
  5. Sol Tech (NA), Havildar Education (IT/Cyber, Info Ops, Linguist) – 08 जुलै
  6. Sepoy (Pharma), JCO RT, JCO Catering, Havildar Svy Auto Carto – 09 july
  7. अग्निवीर (Clerk/SKT), Agniveer-Clerk/SKT(Typing Test) – 10 जुलै



✅ प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पद्धत

1] अधिकृत वेबसाईट वर जा : joinindianarmy.nic.in

2] तिथे Login करा – ईमेल ID व पासवर्ड

3] Dashboard वर “Admit Card” पर्याय निवडा

4] प्रवेशपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि लगेच प्रिंट घ्या



❌ महत्वाची माहिती

प्रवेशपत्रावर नमूद असलेली तारीख,वेळ,परीक्षा केंद्र ही काळजीपूर्वक तपासावे.

परीक्षेला जाताना एक फोटो आणि आधारकार्ड घेऊन जाणे.(संदर्भासाठी)

योग्य गणवेश व परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित रहा.

  • Indian Air force bharti 2025: एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही जागांसाठी भरती आलेली आहे. एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026 या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Indian Air Force … Read more
  • IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या अंतर्गत 5208 जागांसाठी भरती आलेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मॅनेजमेंट  ट्रेनी (MT) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ibps po bharti … Read more
  • RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत 74 जागांसाठी भरती आलेली आहे. या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी एकूण पदे नमूद केले गेले नाही आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. RCFL Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू … Read more
  • Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके मध्ये  ‘ज्युनियर ऑफिसर’ आणि ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी एकूण पदे नमूद केले गेले नाही आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Dhanlaxmi requirment Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया … Read more
  • SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies
    सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट बँके मध्ये  ‘सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती 2964+  पदांसाठी असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. SBI CBO Bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख … Read more