सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या अंतर्गत 5208 जागांसाठी भरती आलेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरतीसाठी जाहिरातीत ही दोन पदे नमूद केले आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
ibps po bharti 2025 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख खाली दिली आहे. उमेदवाराने पात्रतेचे निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक अहर्ता आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. व खाली दिलेली माहिती सविस्तर वाचावी व अर्ज करावा.
IBPS PO/MT BHARTI 2025 : इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन या अंतर्गत ही भरती खूप जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे याची शक्यता आहे. ही भरती 2025 साठी नियोजित असून इच्छुक उमेदवारांनी आणि पात्र असलेल्या अटी नी खाली दिलेली जाहिरात ही काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. ibps po bharti link या साठी अर्ज करताना आपला योग्य तपशील भरला आहे की नाही तो तपासावा.
पदाचे नाव व तपशील
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
जागा : 5208
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख: [01 जुलै 2025]
शेवटची तारीख: [15 जुलै 2025][21 जुलै 2025]
परीक्षा/मुलाखतीची तारीख: परीक्षेची तारीख संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
पूर्व परीक्षा :- ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा :- ऑक्टोबर 2025
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
IBPS po/mt bharti apply alast Date: ही पात्रता या दोन पदांसाठी आहे हे आवश्यक आहे. सर्व तपशील नीट वाचवा.
IBPS po/mt bharti apply alast Date: ही पात्रता या दोन पदांसाठी आहे हे आवश्यक आहे. सर्व तपशील नीट वाचवा.
वयोमर्यादा
वयोमर्यादा (21 जुलै 2025 रोजी )
पद क्र.1 आणि पद क्र.2 : SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट
वयोमर्यादा
वयोमर्यादा (21 जुलै 2025 रोजी )
पद क्र.1 आणि पद क्र.2 : SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे.खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज शुक्ल
या भरतीसाठी अर्ज शुक्ल आकारले जाणार आहेत
General/OBC/EWS: ₹850/- आहे.
[SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹175/-] आहे.
अर्ज असा करावा
महत्वाची माहिती
जाहिरात येथे दाबा
Online अर्ज येथे दाबा
इतर अपडेट येथे दाबा
Whatsapp Group जॉइन करा
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…
rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Prasar Bharati Requirment Apply मध्ये टेक्निकल…
उत्तराखंड लोकसेवा आयोग (UKPSC) द्वारे सरकारी नोकरी करणारे एक अधिकृत संस्था आहे. या भरतीसाठी अर्ज…