cargo logistics pvt ltd bharti vacancy: कार्गो लॉजिस्टिक्स & अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये 393 जागांसाठी भरती.

Share:

cargo logistics pvt ltd bharti vacancy

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये 393 जागांसाठी भरती  आलेली आहे. या भरतीमध्ये काही पदे भरण्यात येणार आहेत. AAICLAS bharti 2025: ही भरती  संबंधित आहे या भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही खाली दिली आहे म्हणून जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक. ही संधी अजिबात सोडू नका.

या भरतीची सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज शुक्ल निवड शेवटची तारीख अशा सर्व महत्वाची देण्यात आलेले आहे अर्ज करण्याची लिंक ही खाली दिली आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता.

cargo logistics pvt ltd bharti vacancy

भरतीचे नाव :-
चांगलं पगाराची नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे ही भरती कार्गो लॉजिस्टिक्स & अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड च्या अंतर्गत भरती आहे.

पदाची नाव व तपशील  :-
त्या भरतीत हे पद भरले जाणार आहेत.

जाहिरात क्रपद क्रपदाचे नावपद संख्या
AAICLAS/HR/ CHQ/ Rectt/ SS(F)/ 20251सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)

227
AAICLAS /HR/CHQ /Rectt /Asstt(S) /20252असिस्टंट (सिक्योरिटी)

166
Total393




नोकरीचे ठिकाण:-
नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत मध्ये नोकरी असणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.


एकूण रिक्त पदे :-
खालील जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
या भरतीमध्ये एकूण 393 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.



आवश्यक शैक्षणिक पात्रता :-
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक ही ही खालील माहिती मध्ये दिली आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही अशी असेल.
पद क्र 1 :- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]

पद क्र :- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
[SC/ST: 55% गुण]



वयाची अट :-

या भरतीमध्ये उमेदवाराच्या वयाबद्दल जो उमेदवार 01 जुन  2025 रोजी 27 वर्षापर्यंत


[SC/ST: 05 वर्ष सूट].  [OBC: 03 वर्ष सूट]

अशी या पदांसाठी वयाची अट असणार आहे.


वेतन :-
या भरतीमध्ये उमेदवाराला जो पगार असणार आहे तो खालील जाहिरातीमध्ये दिले आहे अधिक माहितीसाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


अर्ज शुक्ल :-
या भरतीसाठी काही वर्गांसाठी फी, अर्ज शुक्ल आकारले जाणार आहेत.

[SC/ST/PWD/ExSM/ महिला: 100/-]

पद क्र १ :-
General/OBC/:₹750/-

पद क्र २ :-
General/OBC/:₹500/-





अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जुन 2025 [05.00] PM असणार आहे म्हणून या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्या लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा :- परीक्षा ह्या नंतर कळवल्या जातील.
अर्ज करण्याचा पत्ता :-
अर्ज करण्याचा पत्ता हा खाली दिला आहे माहिती सविस्तर वाचून अर्ज करावा.



महत्त्वाची माहिती :-
AAICLAS bharti 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून होणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संदर्भातील अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.
अर्ज करताना लक्षात घ्या:
अर्ज वाचून नीट तपशील भरून  सबमिट करावा लागेल.

अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, जी जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केलेली आहेत.


आवश्यक त्या सर्व अर्हता, वयोमर्यादा, आरक्षणाचे निकष, अनुभव व अर्जाची अंतिम तारीख यांचा नीट अभ्यास हा करूनच पुढील पाऊल उचला.


अर्जासोबत लागणारी कागदपत्रे (संदर्भासाठी):-
शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायांकीत प्रत

ओळखपत्र किंवा आधार/पॅन कार्ड

जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (लागू असल्यास)

अनुभव प्रमाणपत्र (जर मागितले असेल तर)

पासपोर्ट आकाराचा फोटो

अन्य कागदपत्रे – जाहिरात

महत्वाची सूचना 👇

जाहिरात क्लिक करा
online अर्ज क्लिक करा
अधिक अपडेटयेथे दाबा
व्हॉट्सअँप ग्रुपजॉइन करा

AAICLAS requirment date 2025:

AAI Cargo Logistics & Allied Services Limited has recruited 393 posts. Some posts will be filled in this recruitment. AAICLAS bharti 2025: This recruitment is related to the last date to apply for this recruitment, so read the advertisement carefully. Do not miss this opportunity.

Detailed information about this recruitment, PDF advertisement, age limit, educational qualification, application fee, selection last date, all important details are given below. The link to apply is given below, from where you can apply.

Recruitment name :-
This is a good opportunity to get a good paying job. This recruitment is a recruitment under Cargo Logistics & Allied Services Limited.

Job location:-
The job location will be all over India. So there is a good chance for students to get a government job.

Total Vacancies:-
Detailed information is given in the advertisement below. Read the advertisement carefully.
A total of 393 vacancies will be filled in this recruitment. Detailed information is given below.

Required Educational Qualification:-
The educational qualification required for this recruitment is given in the following information.

The educational qualification for this recruitment will be as follows.
Post No. 1:- Degree in any discipline with 60% marks [SC/ST: 55% marks]

Post No. :- 12th pass with 60% marks
[SC/ST: 55% marks]

Age Condition :-

In this recruitment, the candidate who is up to 27 years of age as on 01 June 2025
[SC/ST: 05 years relaxation]. [OBC: 03 years relaxation]

There will be such age condition for these posts.

Salary:-
The salary that the candidate will get in this recruitment is given in the advertisement below. Read the advertisement below carefully for more information.

Application Fee :-
A fee and application fee will be charged for some categories for this recruitment.

[SC/ST/PWD/ExSM/ Female: 100/-]

Post No. 1 :-
General/OBC/:₹750/-

Post No. 2 :-
General/OBC/:₹500/-

Last Date of Application :-

The last date of application is 30 June 2025 [05.00] PM, so take advantage of this opportunity as soon as possible and apply as soon as possible.

Exam :- The exam will be announced later.

Application Address :-
The application address is given below, read the information in detail and apply.

Important Information :-
The application process for RCFL Bharti 2025 Requirment will be done completely online.

Before applying, it is essential for the candidates to read the official PDF advertisement regarding the recruitment carefully.

While applying, note:
You will have to read the application and fill the details carefully and submit it.

It is mandatory to attach some important documents along with the application, which are clearly mentioned in the advertisement.

Take the next step only after carefully studying all the necessary qualifications, age limit, reservation criteria, experience and last date of application.

Documents required along with the application (for reference):
Photocopy of educational certificates

ID card or Aadhaar/PAN card

Birth certificate or school leaving certificate

Caste certificate (if applicable)

Experience certificate (if asked for)

Passport size photograph

Other documents – Advertisement