महाराष्ट्रातील दहावी निकाल कधी लागणार आहे याकडे महाराष्ट्रातील मुलांचं लक्ष वेधले आहे आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे 10th result date 2025 ssc maharashtra board date बारावीचा निकाल 5 मे 2015 रोजी लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे वेदले आहे हा निकाल mahahsscboard.in अष्टक वेबसाईटवर लागण्याची शक्यता आहे यंदा 16 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत 23 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
महाराष्ट्रातील बारावीतील विद्यार्थ्यांचा निकाल हा पाच मे 2024 रोजी लागला त्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे वळले आहे महाराष्ट्र बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण बारावीचा निकाल नंतर दहा दिवसातच दहावीचा रिझल्ट लागणार असे बोर्डाने सांगितले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता खूप वाढले आहे
- कधी लागणार दहावीचा निकाल:-
महाराष्ट्रातील शाळांच्या दहावीच्या निकालाची अंदाजे तारीख ही 14 किंवा 15 मे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण 12 मे रोजी गुरुपौर्णिमेची सुट्टी आहे निकालाचा एक दिवस आधी तयारी करावी लागत असल्यामुळे 12 मे रोजी सुट्टी असल्याने 13 मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे 14 किंवा 15 मे च्या दिवशी निकाल लागू शकतो आणि हा निकाल निकालाच्या दिवशी दुपारी एक वाजता लागण्याची शक्यता आहे त्यानंतर निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे त्यांचे गुण आपण पाहू शकतो त्यामुळे बोर्डाचे अंदाजे तारीख ही 14 किंवा 15 मे ही असणार आहे
- निकाल कसा पाहावा:-
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला विविध वेबसाईट दिसतील पण काही महत्व वेबसाईट मी सांगत आहे mahahsscboard.in,mahresult.nic.in , msbshse.co.in, mh-ssc.ac.in संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी त्याचा परीक्षा क्रमांक आणि विचारलेले माहिती भरून आपला निकाल पाहू शकतात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती यावर्षी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थिनी नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या दोन हजारांनी वाढले आहे अशी ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र एच एस सी बोर्ड मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली याचा अर्थ असा आहे की यावर्षी एकूण विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे.
विद्यार्थ्यांना काही कारणामुळे परीक्षा देता आली नाही त्यांना 18 ते 20 मार्च या काळात पुन्हा संधी देण्यात आले होते काही विद्यार्थी श्रेणी तोंडी प्रकल्प परीक्षा देऊन शकल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांतर 18 ते 20 मार्च या कालावधीत परीक्षेची संधी दिली होती असे बोर्डाने सांगितले
महाराष्ट्र दहावीच्या बोर्डाची अंदाजी तारीख ही 14 ते 15 मे ही असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क रहावे व दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहावा.
महाराष्ट्रातील दहावी निकाल कधी लागणार आहे याकडे महाराष्ट्रातील मुलांचं लक्ष वेधले आहे आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे 10th result date 2025 ssc maharashtra board date बारावीचा निकाल 5 मे 2015 रोजी लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे वेदले आहे हा निकाल mahahsscboard.in अष्टक वेबसाईटवर लागण्याची शक्यता आहे यंदा 16 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत 23 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती महाराष्ट्रातील बारावीतील विद्यार्थ्यांचा निकाल हा पाच मे 2024 रोजी लागला त्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे वळले आहे महाराष्ट्र बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण बारावीचा निकाल नंतर दहा दिवसातच दहावीचा रिझल्ट लागणार असे बोर्डाने सांगितले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता खूप वाढले आहे
कधी लागणार दहावीचा निकाल:-
महाराष्ट्रातील शाळांच्या दहावीच्या निकालाची अंदाजे तारीख ही 14 किंवा 15 मे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण 12 मे रोजी गुरुपौर्णिमेची सुट्टी आहे निकालाचा एक दिवस आधी तयारी करावी लागत असल्यामुळे 12 मे रोजी सुट्टी असल्याने 13 मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे 14 किंवा 15 मे च्या दिवशी निकाल लागू शकतो आणि हा निकाल निकालाच्या दिवशी दुपारी एक वाजता लागण्याची शक्यता आहे त्यानंतर निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे त्यांचे गुण आपण पाहू शकतो त्यामुळे बोर्डाचे अंदाजे तारीख ही 14 किंवा 15 मे ही असणार आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला विविध वेबसाईट दिसतील पण काही महत्व वेबसाईट मी सांगत आहे mahahsscboard.in,mahresult.nic.in, msbshse.co.in, mh-ssc.ac.in संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी त्याचा परीक्षा क्रमांक आणि विचारलेले माहिती भरून आपला निकाल पाहू शकतात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती यावर्षी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थिनी नोंदणी केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या दोन हजारांनी वाढले आहे अशी ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र एच एस सी बोर्ड मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली याचा अर्थ असा आहे की यावर्षी एकूण विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. विद्यार्थ्यांना काही कारणामुळे परीक्षा देता आली नाही त्यांना 18 ते 20 मार्च या काळात पुन्हा संधी देण्यात आले होते काही विद्यार्थी श्रेणी तोंडी प्रकल्प परीक्षा देऊन शकल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांतर 18 ते 20 मार्च या कालावधीत परीक्षेची संधी दिली होती असे बोर्डाने सांगितले महाराष्ट्र दहावीच्या बोर्डाची अंदाजी तारीख ही 14 ते 15 मे ही असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क रहावे व दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहावा.
