10th ssc result 2025 link : एस एस सी बोर्डाची निकालाची तारीख जाहीर..

दहावी निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. एसएससी बोर्ड 2025 चा रिझल्ट हा 13 मे 2025 ला लागणार आहे असे अनेक विश्वासार्ह लागण्याचा दावा आहे. असे अहवालात दावा केला जात आहे. ssc 10th result 2025 पण अजून महाराष्ट्र महाराष्ट्र बोर्डाने निकालाची तारीख व वेळ ही अद्याप जाहीर केली नाही त्यासाठी अनेक विद्यार्थी हे परीक्षेसाठी बसले होते पण काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. दहावीचा निकाल कसा पाहावा व त्याचा रिझल्ट कसा ऑनलाईन डाउनलोड करावा याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिले आहे. 

10 th 12th board result 2025

10th ssc result 2025 link

यंदा 16 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत 23 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्रातील बारावीतील विद्यार्थ्यांचा निकाल हा पाच मे 2024 रोजी लागला त्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे वळले आहे महाराष्ट्र बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण बारावीचा निकाल नंतर दहा दिवसातच दहावीचा रिझल्ट लागणार असे बोर्डाने सांगितले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता खूप वाढले आहे.

निकाल पाहण्याची लिंक👇

दहावीच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी बसतात.त्यातील काही उत्तीर्ण आणि काही नापास होतात.पण पास झालेल्या विद्यार्थ्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतात. अनेक सरकारी नोकर हे दहावी पास वर आपली नोकरी करत असतात म्हणून दहावी ही महत्वाची आहे.

निकाल तपासण्याच्या महत्त्वाच्या लिंक :-

  • mahahsscboard.maharashtra.gov.in
  • mahresult.nic.in वर
  • निकाल.gov.in
  • निकाल.एनआयसी.इन
  • mahahsc.in
  • mahahsscboard.in वर

ती निकाल तपासण्यासाठी महत्त्वाच्या लिंक दिल्या आहेत त्यावरती जाऊन तुमचा रोल नंबर व तिथे दिलेल्या आवश्यक माहिती भरून आपला निकाल पाहू शकता.

खाली दिलेल्या चरणांनुसार तुम्ही महाराष्ट्र राज्य इयत्ता १०वी (SSC) निकाल २०२५ ऑनलाईन पाहू शकता

  1. mahresult.nic.in या अधिकृत निकाल वेबसाइटला भेट द्या.
  2. होमपेजवर दिसणाऱ्या “Maharashtra SSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. नंतरच्या पानावर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव योग्य त्या जागी भरा.
  4. माहिती भरल्यानंतर “View Result” किंवा “परिणाम पहा” या बटणावर क्लिक करा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  6. भविष्यातील गरजेसाठी निकाल डाऊनलोड करा किंवा प्रिंटआउट काढा.

ही प्रक्रिया मोबाइल किंवा संगणकावर सोप्या पद्धतीने करता येते. 

TrendingBharti

Recent Posts

indian air force bharti 2025 maharashtra एयरमन ग्रुप Y ट्रेड मेडीकल असिस्टंट पदासाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, भारतीय हवाई दल यांच्या अंतर्गत काही…

2 days ago

IBPS PO Bharti 2025 मध्ये PO/MT पदांच्या 5,208 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सलेक्शन यांच्या…

3 days ago

RCFL bharti Apply Link 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या अंतर्गत भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. यांच्या…

5 days ago

Dhanlaxmi Requirment Bharti 2025: Check Eligibility, Last Date & Apply Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, Dhanlaxmi Bank Bharti 2025 धनलक्ष्मी बँके…

3 weeks ago

SBI CBO Bharti Link 2025 Apply Online Now for 2964+ Vacancies

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, SBI CBO requirment 2025 भारतीय स्टेट…

3 weeks ago

RRB Technician Bharti Link 2025 – Apply Online for 6000+ Vacancies Now

rrb bharti details 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे, rrb technician…

3 weeks ago